अर्थशास्त्र विकासाचे शास्त्र

       जगातील प्रमुख अर्थव्यवस्थेपैकी आपली अर्थव्यवस्था आहे. अर्थ म्हणजे पैसा असा समज सर्वांचा असतो. परंतु अर्थ म्हणजे विकास, घरात येणारा आनंद, ज्या घराची, देशाची अर्थव्यवस्था बळकट असेल, तो आपली सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगती जरूर करू शकतो. भारत बुध्दीमान लोकांचा देश आहे, पण तरीही अर्थशास्त्र या विषयात नोबेल मिळवू शकणारे तज्ञ आपल्या देशात खूप कमी आहेत.

         जगात असे काही अर्थतज्ञ होऊन गेले आहेत की ज्यांचे जीवन चरित्र वाचल्यावर तुम्हांला अर्थशास्त्र विषयात काहीतरी करावेसे वाटेल. माझा हा एक छोटासा प्रयत्न.

जे.एम केन्स

मिल्टन फ्रिडमन

जेम्स टौबिन

आयर्विंंग फिशर

आल्फ्रेड मार्शल

डॉ. बी.आर आंबेडकर

अमर्त्य सेन

       असे कितीतरी प्रगल्भ अर्थतज्ञ आहेत. याचबरोबर upsc मार्फत Indian Economic Service परीक्षा देऊन तुम्हांला देशाची सेवा करण्याची संधी मिळते. अर्थशास्त्र विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर होतकरु तरुण/तरूणींनी प्रयत्न करायला हरकत नाही. या विषयातील तज्ञ बनून आपण देश बदलू शकतो. upsc.gov.in वर या परीक्षेबाबत अधिक माहिती मिळू शकेल.


Comments

Popular posts from this blog

कविता उन्हाळ्याची